Adjective Game


विशेषणाचा खेळ
   
        सात जणांचा गट तयार करण्यात आला त्यांना वर्तुळाकार उभे करून प्रत्तेकास आपल्या नावाच्या प्रथम अक्षराप्रमाणे स्वत:च्या नावासमोर विशेषण जोडून त्यानंतरचा व्यक्तीने आधीच्या व्यक्तीचे नाव व विशेषण व त्यानंतर स्वतःचे नाव व विशेषण म्हंटले.अशा प्रमाणे वर्तुळ पूर्ण केल्या तर सर्वांनी प्रथम ते शेवट नाव व विशेषणाचा पूर्ण उच्चार केला.
    


अनुभव –

गटातील सर्वांना हा खेळ आवडला कारण पूर्वीपासूनच बऱ्याच शब्दांप्रमाणे विशेषण माहित असल्याचे व तसेच तत्काळ काही सुचते हे जाणवले.स्वतासाठी मुलांना विशेषण शोधणे सोपे वाटले.दुसऱ्याला चांगले गुण जोडताना मजा वाटली तसेच त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद जाणवला व त्याचा आनंद देखील वाटला . या खेळामुळे गुण-दोष सर्वांमध्ये असतात पण गुणांना उचलून धरले तर सर्वांना एकत्र आणता येते तसेच गुणांकडे पाहण्याची दृष्टी तयार होते याची गट सदस्यांना जाणीव झाली.

Comments

Popular posts from this blog