Home ▼ Tuesday, October 8, 2019 Rules and Regulations to Manage an Online Discussion Scenario 6 Learning Activity 1 Rules and Regulations to Manage an Online Discussion - 1) Participate. Students must contribute to the conversation. 2) Help Others -Students can act as additional facilitators and good teachers will allow themselves to learn from the students. 3) Use proper writing style. 4) Respect Diversity. 5) No flaming 6) Ask questions about the discussion topic and ask your peers' advice in answering them. 7) Point out interesting facts from other classmate's posts and follow up with your own thoughts about their points. 8) Apply course content to a real-life example,experience or observation. 9) Share links 10) It is okay to disagree politely
Popular posts from this blog
Adjective Game
विशेषणाचा खेळ सात जणांचा गट तयार करण्यात आला त्यांना वर्तुळाकार उभे करून प्रत्तेकास आपल्या नावाच्या प्रथम अक्षराप्रमाणे स्वत:च्या नावासमोर विशेषण जोडून त्यानंतरचा व्यक्तीने आधीच्या व्यक्तीचे नाव व विशेषण व त्यानंतर स्वतःचे नाव व विशेषण म्हंटले.अशा प्रमाणे वर्तुळ पूर्ण केल्या तर सर्वांनी प्रथम ते शेवट नाव व विशेषणाचा पूर्ण उच्चार केला. अनुभव – गटातील सर्वांना हा खेळ आवडला कारण पूर्वीपासूनच बऱ्याच शब्दांप्रमाणे विशेषण माहित असल्याचे व तसेच तत्काळ काही सुचते हे जाणवले.स्वतासाठी मुलांना विशेषण शोधणे सोपे वाटले.दुसऱ्याला चांगले गुण जोडताना मजा वाटली तसेच त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद जाणवला व त्याचा आनंद देखील वाटला . या खेळामुळे गुण-दोष सर्वांमध्ये असतात पण गुणांना उचलून धरले तर सर्वांना एकत्र आणता येते तसेच गुणांकडे पाहण्याची दृष्टी तयार होते याची गट सदस्यांना जाणीव झाली.
Comments
Post a Comment