Vision Game


     
          दूरदृष्टीचा खेळ हा माझ्या वर्गात घेतला.मुलांचा एकमेकांना तसेच कोणत्याही गोष्टींना स्पर्श होणार नाही अशा प्रकारे उभे करण्यात आले.त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे पायांची हालचाल न होऊन देता उजवा हात व कमरेपासून वरचा भाग घड्याळाच्या दिशेने उजव्या बाजूला जेवढे शक्य होईल तोपर्यंत वळवला.व जेथून पुढे फिरवता येणे शक्य नाही ती जागा लक्षात ठेवली.
     आता हीच कृती पुन्हा त्यांना डोळे बंद करून करण्यास सांगितली असता त्यांना जाणवले की आधी ज्या  ठिकाणच्या पुढे उघड्या डोळ्यांनी जाऊ शकलो नव्हतो त्यापेक्षा ती कृती बंद डोळ्यांनी केल्यावर आधीच्या जागेपेक्षा पुढे जाऊ शकल




अनुभव –

स्वताच्या क्षमतेपेक्षा आजूबाजूच्या परिस्थितीचा जास्त विचार केला त्यामुळे क्षमतेवर मर्यादा पडल्या,परंतु तेच ह्यापेक्षा जास्त किंवा क्षमतेनुसार करता येईल याची दृढ इच्छा तसेच त्या क्षमतेवर मन एकाग्र केल्याने त्या घातलेल्या मर्यादेपेक्षा कल्पना शक्तीचा उपयोग करून पुढे जाता आले. 

Comments

Popular posts from this blog

Adjective Game