Cooperative Juggling Game
सहकार्याने हातचलाखी
मुलींना घेऊन 6 जणांचा गट तयार करण्यात आला त्यांना वर्तुळ आकार उभे
करून प्रत्तेकाने एक सदस्य निवडून त्याच्याकडे चेंडू फेकण्यास सुरुवात केली
त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण झाल्यावर चेंडूची भर घालण्यात आली व सर्व सदस्यांना
चेंडू फेकता येईल तोपर्यंत खेळ सुरु राहिला.
अनुभव –
सर्वात महत्वाचे कौशल्य जे यासाठी आवश्यक होते ते
म्हणजे एकाग्रता व त्यांतून समन्वय साधता येणे व त्या समन्वयातून कोणतेही कठीण काम
लीलया करता येते एकाग्रता व समन्वय स्वतःमद्धे व एकमेकांमध्ये साधण्याचे गुण
आवश्यक वाटले.समाज हा परस्परांच्या मदतीवर अवलंबून असतो व त्यामध्ये जेव्हा सूत्रबद्धता
समन्वय निर्माण होते तेव्हा तो समाज एकसंघ शिस्तब्द्धतेने कार्य करू शकतो.
Comments
Post a Comment